शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:53 AM

बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.तक्रारदारच्या वडिलांची हिवरा राळा शिवारात गट नं. २६४ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदली. याच बांधकामांच्या चेकवर सही देण्यासाठी ग्रामसेवक भाऊसाहेब मच्छिंद्र वरडूले (वय.४८) यांनी २ हजारांची लाच माघितली. त्यानंतर त्यांनी लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. लाच लुचपत विभागाने सापळा रुचून ग्रामसेवक भाऊसाहेब वरडूले यांना १५०० रुपयांची लाच स्वीकारत असतांना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे यांच्यासह आदींनी केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटक