शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मुख्याध्यापक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:42 AM

भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील मुख्याध्यापक विलास भास्कर जाधव यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश चौकशी समितीने संस्थेला दिले आहेत.

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील मुख्याध्यापक विलास भास्कर जाधव यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश चौकशी समितीने संस्थेला दिले आहेत.सावित्राबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय तडेगाव येथे विलास जाधव हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांनी सदरील पदाचा गैरवापर करत संस्थाध्यक्षांच्या बनावट स्वाक्ष-या व शिक्के तयार करून लेखाधिकारी जालना यांच्याकडे खोटे प्रस्ताव सादर करून पडताळणी केली़ त्या आधारे भविष्य निर्वाह निधी पथक जालना यांच्याकडे सप्टेंबर २0१६ ते फेब्रुवारी २0१७ कालावधीत सहा महिन्यांचे भविष्य निर्वाह निधी घेऊन वेतन देयके मुख्याध्यापकसह गणेश श्रीराम जाधव, कृष्णा भाऊसाहेब लोखंडे, आनंद भगवान जाधव, अजय सुखदेव बनकर, सतीश सुभाष उबरहंडे आदी शिक्षकांची नावे समाविष्ट केली़ सेवा पुस्तिकेवर संस्थाध्यक्षाच्या बनावट स्वाक्ष-या केल्या. बोगस शिक्के मारून बोगस वेतनदेयके जोडून २० टक्के शासन अनुदान लाटले आहे़ मुख्याध्यापकाची चौकशी समितीमार्फत करण्यात आली. त्यात मुख्याध्यापक दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश संस्थेला दिले आहेत. या मुख्याध्यापकाने काही दिवसापूर्वी संस्थाध्यक्षावर दबाव आण्यासाठी भोकरदन पोलिसात तक्रार दाखल केली होती़ मात्र चौकशी समितीच्या बडतर्फ आदेशाने विद्यालयात खळबळ उडाली आहे़-----------