शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढवा : टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM

जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या समाधानकारक नसून बाधित व्यक्तींच्या 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下लो载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 - रिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर ...

जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या समाधानकारक नसून बाधित व्यक्तींच्या 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下लो载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 - रिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन दरदिवशी करण्यात येणाऱ्या 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下चाचण्यांचे载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 उद्दिष्टही त्यांना देण्यात आले आहे. जालना जिल्ह्याचा कोरोनाचा 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下पॉझिटिव्हिटी载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下दर载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下हा载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 आजघडीला जरी कमी असला तरी 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下हा载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下दर载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 भविष्यात 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下वाढू载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढलीच पाहिजे, अशा स्पष्ट 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下सूचना载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 देत जिल्ह्यात 下जी载 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下बालरुग्णालये载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 आहेत अशा प्रत्येक 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下बालरुग्णालयांना载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 आरटीपीसीआर चाचण्यांचे किट मोफत उपलब्ध करून देऊन ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下कोविडची载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 लक्षणे असतील अशा प्रत्येकाचे तपासणी करण्याच्या 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下सुचनाही载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या..

चौकट

निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी ५ वाजेनंतर मुक्त 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下संचारास载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 बंदी करण्यात आली आहे. लग्नसमारंभ, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, 下या载 दृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या 下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下下सुचनाही载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载载 पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.

*******

-------------------------------------------------------------

हातवणकल्पाचे काम गतीने पूर्ण करा

- टोपे

जालना, दि. - जालना तालुक्यातील हातवण लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी २९७ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

हातवण प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टोपे बोलत होते.

यावेळी अप्पर जिल् हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, विशेष भू-संपादन अधिकारी गणेश निऱ्हाळी,लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, हातवणचे सरपंच अहेमद खॉ पठाण, महेबुब आदींची उपस्थिती होती.

जालना तालुक्यातील हातवण प्रकल्प हा विशेषरू बाब म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन मंजूर करून रूघेण्यात आला असुन यासाठी २९७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भू-संपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव भू-संपादन विभागाकडे विनाविलंब सादर करण्यात यावा. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण, जमिनीची मोजणी यासह इतर बाबी प्राधान्याने पूर्ण करत या प्रकलपात मौजे. बापकळ हे गाव बाधित होत असल्याने गावाच्या पुनर्वसनासंदर्भात आवश्यक ती कार्यवाहीही तातडीने करण्याबरोबरच या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी समन्वय ठेवत चोखपणे पार पाडण्याच्या सुचनाही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

या प्रकल्पाची साठवण क्षमता १५ दलघमी एवढी असून यामुळे ७१४ हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच २४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

*******

जिल्ह्यात ३७ मि.मी. पावसाची नोंद

जालना, - जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ५० मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

जालना- ४३. (१६३. ), बदनापूर- २७. ४० (१७३.३० ), भोकरदन- १५, ३० (१४१ ), जाफराबाद ८.७० (१४१.१० ), परतूर- ३६.४० (२७२. ७०), मंठा- ३६.५० (२३६.६०), अंबड- ८६.७० (२६०.६०) घनसावंगी- ३१.७० (२०४.६० ) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मि.मी. एवढी असून एक जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०८.१६ मि.मी. एवढा पाऊस झाला असुन त्याची वार्षिक सरासरी ३२.३८ टक्के आहे.

-*-*-*-*-*-*-