शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:24 AM

महिलांचे आकर्षण असणारे लोकमत सखीमंच सदस्यता नोंदणीसाठी खास गृहिणींच्या आग्रहास्तव दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. जालना शहरातील महिलांसाठी नवकार ज्वेलर्सच्यावतीने सोमवारपर्यंत सदस्य नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांचे आकर्षण असणारे लोकमत सखीमंच सदस्यता नोंदणीसाठी खास गृहिणींच्या आग्रहास्तव दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. जालना शहरातील महिलांसाठी नवकार ज्वेलर्सच्यावतीने सोमवारपर्यंत सदस्य नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात येत आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांसह पाककला व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी सखी मंचच्या माध्यमातून महिलांना मिळते. सखी मंच सदस्यत्व नोंदणी करताच सखींना ७७५ रुपये किमतीची अंजली किचन कॉम्बो सेट यासह जागर स्त्रीशक्तीचा पुस्तक आणि सखीमंच ओळखपत्र मिळणार आहे. सदस्यांना सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास, सेलिब्रेटींच्या भेटी, सण-समारंभाची धमाल कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे. यासह राज्यस्तरीय भाग्यवंत सोडतमध्ये गोल्डन धमाकामध्ये लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.