शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

लायन्सचा आरोग्य उपक्रम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:01 AM

लायन्स क्लब जालना गोल्ड, प्राईड, स्टील आणि रॅपिड मिशन या उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लायन्स क्लब जालना गोल्ड, प्राईड, स्टील आणि रॅपिड मिशन या उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक गरजू रुग्णांना मोठा लाभ होत आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र बारवाले यांनी केले.येथील ओम हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांसाठी सहा महिन्यांपूर्वी पहिली डायलिसीसची सुविधा लायन्स क्लबच्या वतीने सुरू केली होती. त्यात आणखी एका डायलिसीस मशीनची वाढ करण्यात आली आहे. या उपक्रमास बारवाले यांनी नुकतीच भेट देऊन आढावा घेतला. यावेळी विजय बगडिया यांनी या संदर्भातील माहिती दिली. यावेळी डॉ. रितेश अग्रवाल यांनीही डायलिसीसचे महत्त्व आणि त्याची गरज समजावून सांगितली. कार्यक्रमास प्रकाशचंद लड्डा, रामकुंवर अग्रवाल, विजय कागलीवाल, शरद जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय दाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास रामकिसन गर्ग, राजेश कामड, किशोर गुप्ता यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उद्योगपती महेंद्र भक्कड, अ‍ॅड. सतीश तवरावाला, सुभाष देविदान, ओंकार अग्रवाल, पवन सेठिया, साधना सेठिया, गीता गुप्ता, हरिकिशन मुंदडा, महावीर गिल्डा, सत्यनारायण मंत्री, संजय अग्रवाल, पुरूषोत्तम जयपुरिया, किशोर अग्रवाल, अरूण मित्तल, लक्ष्मीकांत कंकाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रमेश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश कामड आणि अशोक हुरगट यांनी आभार मानले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयSocialसामाजिक