शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

‘समृद्धी’च्या भूसंपादनाबाबत मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:26 AM

नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेमध्ये जाणा-या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांतील भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेमध्ये जाणा-या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांतील भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली.जामवाडी, गुंडेवाडी, निधोना व औरंगाबाद तालुक्यातील पळशी येथील शेतक-यांच्या भूसंपादनाबाबतच्या अडचणी व समस्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, कुरुंदकर, बालाजी खतगावकर, पवार, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, नानासाहेब पळसकर, रामेश्वर पळसकर, राजेश खडके, संजय वाढेकर, काशीनाथ क्षीरसागर, सुभाष वाढेकर, शिवाजी वाढेकर, अंबादास घोडके, दामोदर शेळके उपस्थित होते.