शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पासपोर्टसाठी पुणेवारी टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:26 AM

पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी आता जालनेकरांना करावी लागणारी पुणेवारी टळणार आहे.

जालना : पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी आता जालनेकरांना करावी लागणारी पुणेवारी टळणार आहे. मार्च २०१८ पर्यंत जालन्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.मार्च २०१८ पर्यंत देशाच्या २५१ ठिकाणी नवीन पासपोर्ट केंद्र सुरू होणार असून, यात जालन्याचाही समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत राज्यातील २० ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, व पिंपरी चिंचवड (पुणे)ही केंदे्र सुरू करण्यात आली असून, आणखी सोळा नवीन केंदे्र सुरू केली जाणार आहे. सध्या जालनेकरांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे किंवा सोलापूरला जावे लागते. मात्र, उर्वरित ठिकाणी सुरू करावयाच्या १६ ठिकाणांमध्ये जालन्याचा समावेश आहे. त्यामुळे जालनेकरांना पूर्वी नागपूर व आता पुणे येथे पासपोर्टसाठी मारावे लागणारे खेटे थांबणार आहेत.