शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

राज्य सरकारवर विश्वास राहिला नाही, २९ ऑक्टोबरला पुढील भूमिका; मनोज जरांगेंचे शासनास ११ सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 5:18 AM

सरकार... उत्तरे द्या...

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : समितीला हजारो पुरावे सापडले आहेत. तरीही समितीला मुदतवाढ कशाला दिली, असा प्रश्न करीत आपण २८ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू आणि पुढील भूमिका २९ ऑक्टोबरला जाहीर करू, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. समितीला मुदतवाढ दिल्याने शासनावर आमचा विश्वास राहिला नसल्याचे ते म्हणाले.

शिर्डीमध्ये येऊनही पंतप्रधान आरक्षणावर बोलले नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, त्यांनी आंदोलनाची माहिती द्यायला हवी होती. समितीने ४० दिवसांत अनेक पुरावे गोळा केले. त्यावर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु, शासनाने त्यांना आणखी मुतदवाढ दिली आहे. यामुळे २८ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू, असे म्हणत जरांगे यांनी शासनास अकरा प्रश्न विचारले आहेत.

सरकार... उत्तरे द्या

- राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिवेशन घेणार का?- समितीला १० हजार पुरावे सापडले, सरकार त्यावरून मराठा समाजाला ओबीसीत घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणार का?- पुरावे न देता आरक्षणात समावेश केलेल्या जाती कोणत्या?- आरक्षणातील जातींना लावलेले निकष कोणते?- ज्या जातींचा दहा वर्षांनंतर सर्वे करायचा होता तो झाला?- आरक्षणात असलेल्या आणि प्रगत झालेल्या जातींना आरक्षणाबाहेर काढण्याचे लिखित केलेले आहे का? - मंडल कमिशनने १४ टक्के आरक्षण ओबीसींना दिले होते ते कशाचा आधारे?  निकष घेऊन चार वर्षात ३० टक्के आरक्षण कसे दिले ते सांगावे? - आरक्षणात असलेल्या जातींच्या किती पोटजाती, उपजाती आरक्षणात समाविष्ट केल्या, त्यांना काय निकष लावले हे जाहीर करावे? 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण