शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:10 AM

जालना शहरात विविध ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना जिल्हाधिकायांनी नोटिसा बजावल्या असून, दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात विविध ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना जिल्हाधिकायांनी नोटिसा बजावल्या असून, दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. कागदपत्रे व्यवस्थित आढळून आली तर त्यावर कारवाई होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तर धार्मिक स्थळे हटविताना उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन केलेल्या समितीत वक्फ बोर्डाच्या सदस्याचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या धार्मिक स्थळांना पालिका प्रशासनाने हटविले. परंतु खाजगी जागांवर वा वाहतुकीस अडथळा ठरत नसलेल्या काही स्थळांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरलेआहे.वातावरण तणावाचे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना नोटिसा बजावून दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास म्हटले आहे. त्यानंतर अनधिकृत अशा धार्मिक स्थळांना हटविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.