शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:02 AM

बनावट स्वाक्षरी करून बँक ग्राहकाच्या खात्यावरील पैसे उचलून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवली येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघाविरूध्द मंगळवारी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बनावट स्वाक्षरी करून बँक ग्राहकाच्या खात्यावरील पैसे उचलून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवली येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघाविरूध्द मंगळवारी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ एप्रिल २०१६ रोजी घडली होती.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जालना तालुक्यातील सेवली येथील मिलिंद वसंतराव देशमुख यांचे जालना जिल्हा बँकेच्या सेवली शाखेत खाते आहे. देशमुख यांनी त्यांच्या खात्यात काही रक्कम ठेवली होती. खात्यावरील दहा हजार रूपये रक्कम २६ एप्रिल २०१६ रोजी रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. ही रक्कम नितीन वसंतराव देशमुख व तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने संगनमत करून बनावट स्वाक्षरी करून काढल्याची तक्रार मिलिंद देशमुख यांनी सेवली पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच पैसे परत मागितल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी मिलिंद देशमुख यांच्या तक्रारीवरून नितीन वसंतराव देशमुख व तत्कालीन बँक शाखा व्यवस्थापकाविरूध्द सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी