शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूरला कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:41 AM

वाटूर येथे सव्वा एकर परिसरावर उभारलेल्या अध्यात्मिक केंद्राचे लोकार्पण आणि नवीन इमारतीचे भूमिपूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाटूर येथे सव्वा एकर परिसरावर उभारलेल्या अध्यात्मिक केंद्राचे लोकार्पण आणि नवीन इमारतीचे भूमिपूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुढील महिन्यातील ७ आणि ८ तारखेस हे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी नैसर्गिक शेती तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सेंद्रीय शेती, जलसंधारण तसेच कौशल्य विकासाचे अनेक उपक्रम सुरू आहेत. स्वच्छ भारत योजनेतही पाच गावांमध्ये ३ हजार शौचालयांची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शंभू महादेव परिसरातील दहा गावांमध्ये ही कामे सुरूआहेत.त्यांच्या प्रेरणेतून अनेक लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, प्रत्येक गावात आर्ट आॅफ लिव्हिंगचे किमान पाच कार्यकर्ते निर्माण करण्याचे ध्येय असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेस डॉ. पुरूषोत्तम वायाळ, अंकुश भालेकर, सुनील अग्रवाल, संजय जेथलिया, संतोष तौर, अरूण मोहता, मदन कदम, रंगनाथ बोचरे, मधुकर वायाळ, राहुल जोशी, संजय कायंदे, अनिल खलसे, सुनील देशमुख, भानुदास डोंबोले, नीलेश खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Art of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगHealthआरोग्य