शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

प्रख्यात उद्योगपती बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 7:46 PM

महिको बियाणे कंपनीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 24 - बियाणे उद्योगात जालन्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे तथा महिको बियाणे कंपनीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी महिको कंपनीच्या माध्यमातून संकरीत बियाणे निर्मिती करुन कृषी  क्षेत्रात क्रांती घडवून आणली. 
सात दशकांपेक्षा अधिक काळ ते सक्रिय होते. गत आठवड्यात त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याने सोमवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना रूग्णवाहिकेतून घरी नेण्यात येत असतानाच दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  
देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री किताबसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आले आहे. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नवी दिल्लीत त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.