शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

शहर वाहतुकीसाठी रोडमॅप तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:22 AM

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे. गेल्या दोन दिवसात ४२ वाहनधारकांकडून १० हजार २०० रूपयांचा दंड वसूल केल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील नवीन आणि जुना जालना भागातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची आपण माहिती घेतली आहे. त्यात विशेष करून शाळा, महाविद्यालये भरताना आणि सुटताना ही वाहतुकीची कोंडी जास्त होते.यावर उपाय म्हणून शहरातील प्रमुख शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार असून, त्यात शाळा सोडताना टप्प्याने वर्ग सोडल्यास वाहतुकीवर त्याचा ताण येणार नसल्याचे ते म्हणाले.तसेच शहरातील एकेरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची भेट घेऊन अतिक्रमण तसेच पार्किंगसाठी जागा देण्या बाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.पाणीवेस परिसरासह मामा चौक, नरीमान रोड, टांगा स्टँड, शिवाजी पुतळा परिसरातीलही वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक