शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

वाळू तस्करी करणारे ४ हायवा पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:21 AM

गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देपोलीस, महसूलची कारवाई : ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कशहगड : गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.शहगड येथील नदी पात्रातून हायवा क्रंमाक (एमएच. २१. ए यु. ०४६१), (एमएच. २०. ईजी. १९२५), (एमएच. २१. एक्स. ३४९४), ( एमएच. २१. एबी. ६३२२), असे चार हायवा वाळू घेऊन औरंगाबादकडे जात असतांना वडीगोद्री येथे त्यांना पकडून त्यातील अवैध गौण खनिज वाळूसह ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाळू तस्करांविरुध्द पोलीस कारवाई करत असूनही वाळू तस्कर वाळू चोरी करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे पोनि. अनिल परजने, उपनिरीक्षक हनुमंत वारे, तलाठी कृष्णा मुजगूले, पोकॉ. महेश तोटे, बाबा डमाळे, अमर पोहार, सहाय्यक फौजदार सय्यद नासिर, ज्ञानेश्वर मराडे, विशाल काळे, शिवाजी डाखूरे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदार आदींनी केली.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू