शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

सरपंच आरक्षण झाले जाहीर; जाणून घ्या भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 6:14 PM

Sarpanch Reservation पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

भोकरदन ( जालना ) : भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

सरपंच पदाच्या निवडीसाठीचा घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्य सरकारने निवडणूकी पूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द केले होते. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठीची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली.  आरक्षण सोडतिच्या चिठ्या प्रज्ञा प्रमोद कांबळे या मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. या वेळी नायब तहसीलदार बालाजी पापुलवाड, कर्मचारी संजय सपकाळ, राहुल लबडे, विठ्ठल मालोदे, अनिल वानखेडे, स्वप्नील देवकाते आदींची उपस्थिती होती. 

तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढील प्रमाणे : 

अनुसूचित जातीसाठी आरक्षित :-लतीफपुर, पिंपळगाव सुतार, गोकुळ, पारध बु, देहेड, पिंपळगाव शेरमूलकी, सिपोरा बजार, पिंपळगाव रेणुकाई, वजीरखेड/देऊळगाव कमान, दगडवाडी, जळगाव सपकाळ, मानापूर, विझोरा, बरंजळा लोखंडे,

अनुसूचित-जमाती आरक्षित : वाढोना, पद्मावती, सुरंगळी, धोंडखेडा, कोठा कोळी

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित :गोषेगाव, वरुड बु, माळेगाव, जानेफळ दाभाडी/टाकळी बाजड/टाकळी हिवरडी, कोपरडा, खंडाळा, सावंगी अवघडराव, कोठा जहांगीर, कल्याणी, वाडी बु/वाडी खु, खापरखेडा, पिंपळगाव कोलते, वडोद तांगडा, करजगाव, मालखेडा, कोदोली,तपोवन, बरंजळा साबळे, सिरसगाव वाघृळ/बोरगाव खडक, आव्हाना ठालेवाडी, गव्हाण संगमेश्वर, मोहळाई,सुभानपूर, वाकडी/कुकडी, लेहा, खामखेडा,बेलोरा, निबोळा, दहिगाव,पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी,

सर्वसाधारण गटासाठी आरक्षित : तांदुळवाडी, मुठाड, जवखेडा खु, पिंपळगाव थोटे, वालसा वडाळा, वालसा खालसा, राजूर, हसनाबाद, नळणी बु, तिगलखेड, कठोरा बाजार, जवखेडा ठोबरी, चिंचोली/बोरगाव तारू/देऊळगाव ताड, उमरखेडा, पाळसखेड दाभाडी, लिंगेवाडी, मलकापूर, नांजा/क्षिरसागर, कठोरा जेनपुर, पोखरी/मेहेगाव, टाकळी भोकरदन, लोणगाव, केदारखेडा/मेरखेडा, जानेफळ गायकवाड, शेलुद, शिरसगाव मंडप, बोरगाव जहांगीर, पाळसखेड पिंपळे, आनवा/करलावाडी,पेरजापुर/प्रल्हादपुर/राजापूर, हिसोडा खु,आडगाव, जवखेडा बु, ताडकळस, भिवपूर, सावखेडा/खदगाव, कोदा, आलापूर/रामपूर, धावडा, चांदई ठेपली, तडेगाव/तडेगाव वाडी, भायडी/तळणी,/विरेगाव, चांदई एक्को, इब्राईमपूर, गोद्री, रेलगाव, बानेगाव, पारध खुर्द, रजाळा, सोयगाव देवी, ईटा/रामनगर, खडकी, दानापूर, दावतपुर, बाभुळगाव,पाळसखेड मूर्तड, एकेफळ, फत्तेपुर, भोरखेडा, चांदई ठोबरी,कोसगाव, आणवा पाडा, कोठा दाभाडी, वालसावगी, गारखेडा/जोमाळा, कोळेगाव, चोरहाळा/मासनपूर, जयदेववाडी.

# सर्वसाधारण साठी :- 69 ग्रामपंचायती# अनुसूचित जातीसाठी :- 16# अनुसूचित जमातीसाठी :- 5# नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी(ओबीसी) :- 34

टॅग्स :sarpanchसरपंचJalanaजालनाgram panchayatग्राम पंचायत