शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

श्रीकांतच्या अटकेमुळे तर्कवितर्कांना उधाण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:05 AM

शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने अटक करून मुंबईत सीबीआयच्या हवाली केले आहे. श्रीकांतच्या एकूणच येथ पर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले होते, मात्र तो एखाद्या संघटनेच्या कामात एवढा अडकून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने अटक करून मुंबईत सीबीआयच्या हवाली केले आहे. श्रीकांतच्या एकूणच येथ पर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले होते, मात्र तो एखाद्या संघटनेच्या कामात एवढा अडकून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते.जुन्या जालन्यातील रहिवासी असलेल्या श्रीकांतच्या घरातूनच त्याला राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडिलही भाजपमध्ये होते. तरूणपणी तो शिवसेनेकडे आकर्षित झाला होता.नगरसेवक म्हणून २००१ आणि २००६ मध्ये शिवसेनेकडून निवडूनही आला होता. २०११ मध्ये त्याल सेनेने तिकीट न दिल्याने त्याने पत्नीला अपक्ष म्हणून उभे केले होते.कोणाचाही मदतीला धावून जाणारा युवक म्हणून त्याची परिसरात ख्याती होती. गणेश उत्सव, दुर्गाउत्सव तो पुढाकार घेऊन साजरा करायचा. मात्र नंतर तो एवढा कट्टर कसा बनला, या बद्दल मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस