शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास लांबणीवर! ८ महिन्यांपासून बसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:12 AM

इतर जिल्ह्यात शिवशाही रस्त्यावर सुसाट धावत असताना जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. जालना जिल्ह्याला अद्यापही शिवशाही बस मिळाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी आठ महिन्यांपासून शिवशाही बसची प्रतीक्षा करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इतर जिल्ह्यात शिवशाही रस्त्यावर सुसाट धावत असताना जालनेकरांचा ‘शिवशाही’ प्रवास मात्र लांबणीवर पडला आहे. जालना जिल्ह्याला अद्यापही शिवशाही बस मिळाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवासी आठ महिन्यांपासून शिवशाही बसची प्रतीक्षा करत आहे.खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीने आपला दबदबा कायम ठेवत महामंडळाने ग्राहकांच्या सेवेसाठी वातानुकुलित शिवशाही बससेवा नुकतीच सुरू केली आहे. एसटी महामंडळाकडून दोन हजार बस टप्प्या-टप्प्याने विविध शहरात दाखल होत आहेत. जालना जिल्ह्याने आठ महिन्यापूर्वीच दहा शिवशाही बसची मागणी केली होती. मात्र मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रवासी शिवशाही बसचा आनंद घेत असताना जालनेकरांना बसचे दर्शनही झाले नाही.‘आवडेल तेथे प्रवास’शिवशाही बसला प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघता महामंडळाने शिवशाही बससाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत पास देण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंर्तगत सात दिवसासाठी, चार दिवसासाठी शुल्क आकारले जाते. त्यानंतर महामंडळाने लग्न समारंभासाठी माफक दरात वातानुकुलित बस देण्याचा निर्णय घेतला आहे. जालना आगाराने मागणी केल्यानंतरही प्रतीक्षाच करण्याची वेळ आली आहे.