शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:40 AM

ठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.पंतप्रधान आवास घरकुल योजनेत भ्रष्टाचाराची सरपंचाच्या मदतीने बोगस चौकशी केल्याच्या कारणावरुन जालना तालुक्यातील बठाण बुद्रूक येथील ग्रामस्थ व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहरातील उड्डाणपुलाजवळील जलकुंभावर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी आंदोलकांशी चर्चा करुन याबाबत आज बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलनाची सांगता केली.

टॅग्स :agitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजना