शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

By दिपक ढोले  | Published: October 04, 2023 7:28 PM

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा

आव्हाना (जालना) : भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजारी तुळशीराम श्रीपत शेळके यांनी बुधवारी मराठा आरक्षणासाठी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या महिनाभरापासून उपोषण करीत आहेत. असे असतानाही शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही. यासाठी भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील तुळशीराम शेळके यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. गावातील राजू नारायण शेळके, उपसरपंच स्वप्निल जगन्नाथ शेळके, संजय शेरकर, संजय शेळके, समाधान ठाकरे, एकनाथ शेळके, प्रकाश महाकाळ, उत्तम पालोदे, सरपंच सविता संजय दाभाडे यांनी त्यांची समजूत काढून खाली उतरण्याची विनंती केली. नंतर ते खाली उतरले.

समाजाला आरक्षणाची गरजमराठा समाजाची आर्थिक स्थिती खराब झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण न मिळाल्यास माझ्या नातवंडाच्या भविष्याचे काय होईल हाच विचार मनात येत आहे. म्हणून मी आरक्षणासाठी हे आंदोलन केले. सरकारने आरक्षण न दिल्यास मी टॉवरवर चढून आत्महत्या करणार आहे.- तुळशीराम शेळके, आंदोलनकर्ते

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना