शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

गुंतवणुकीसाठी ‘सोनियाचा दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:23 AM

पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याच्या मूहूर्तावर सोने खरेदीला मोठे महत्व आहे. परंतु दरवर्षी असे काही मुहूर्त आल्यावर सोन्याचे दर चढे होत असत, परंतु यंदा हा पाडवा अपवाद ठरला. यावेळी ३४ हजार २०० वरून सोन्याचा एका तोळ्याचा भाव हा थेट दोन हजारांनी घसरला. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गुढी पाडव्या निमित्त जालना बाजारपेठ सजली आहे. विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीक वस्तूंच्या बाजारात गर्दी दिसून आली. तर वाहन बाजारातही मोठा उत्साह दिसून आला. एकूणच दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदीसाठी अनेकांनी चक्क महिन्याभरापूर्वी गाड्यांची बुकींग केल्याची माहिती देण्यात आली. एकूणच मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकां प्रमाणे व्यापारीही सज्ज झाले आहेत.गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे वाढलेलेच होते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूणच आयात-निर्यातीचा परिणाम भाव घसरण्यावर झाल्याची माहिती जालना येथील भरत ज्वेलर्सचे संचालक भरत जैन यांनी सांगितले.एका तोळ्यामागे थेट दोन हजाराने दर घसरण्याची ही बऱ्याच वर्षानंतरची घटना असल्याचेही जैन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वित्तीय कंपन्या सरसावल्याआज तुम्हाला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसाठी शून्य टक्के अनामत रक्कम न भरता ते तुमच्या सीबीलची नोंद पाहून कर्ज देत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी थेट या दुकानांमध्ये मुक्काम ठोकून असून, ज्या ग्राहकाला कर्ज हवे आहे, अशांची कागपत्रांची तपासणी करून ती योग्य वाटल्यास लगेचच कर्ज दिले जात आहे. मोबाईल कंपन्यांनी देखील घसघशीत सूट दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाGoldसोनंMarketबाजार