शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

शाळा त्वरित सुरू करा, अन्यथा मुंबईत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:28 AM

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशन (मेस्को) संघटनेचा मंठा येथे मेळावा पार पडला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी ...

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशन (मेस्को) संघटनेचा मंठा येथे मेळावा पार पडला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, मराठवाडा अध्यक्ष ॲड. कैलास जारे, जिल्हा सचिव गणेश सुलताने, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आर्सुड, डॉ. गंगाधर पांढरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर बरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब गोरे यांनी केले. मेळाव्यात मंठा तालुकाध्यक्षपदी सुभाष निर्वळ, उपाध्यक्ष सतीश कळणे, सचिव सुरेश जाधव, कोषाध्यक्ष बाळासाहेब गोरे, सहसचिव अमोल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेस्कोच्या वतीने संस्थाचालकांच्या विविध १२ मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मांडण्यात आल्या असून, त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही वाळके यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित इतर पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच मंठा तालुकाध्यक्ष निर्वळ यांनी संघटना वाढीसह संस्थाचालकांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणार असल्याचे यावेळी सांगितले.

फोटो