शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

उध्दव गीते यांना राज्यस्तरीय पुरस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:34 AM

बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी अंबड : शहरांतर्गत काही भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या ...

बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी

अंबड : शहरांतर्गत काही भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी संबंधित भागातील पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय अंधाराचा फायदा घेत भुरटे चोरही सक्रीय झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब पाहता नगर पालिका प्रशासनाने लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

अंबडच्या आठवडी बाजारात नियमांकडे दुर्लक्ष

अंबड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, अंबड येथे प्रशासकीय नियमांना बगल देत रविवारी बाजार भरविण्यात आला होता. विशेषत: अनेकांनी मास्क न घालता, सुरक्षित अंतराच्या नियमाला तिलांजली देऊन व्यवहार केले. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.