शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

रस्त्यासाठी छावा संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:50 AM

गेवराई बाजार ते ढासला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार ते ढासला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्याच्या दुर्गम भागाला जोडणारा गेवराई बाजार ते ढासला हा महत्वाचा रस्ता असून, या रस्त्यावरून जालन्यासह औरंगाबाद जिल्हयातील काही गावांची वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष असून, यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. परंतु अधिका-यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या रस्त्याचे डांबरीकरण लवकर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी छावाचे जिल्हा प्रभारी अशोक नाईक आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलनSocialसामाजिक