शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:25 AM

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक पेन्शन कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह १० मे रोजी काढण्यात आलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक पेन्शन कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.जिल्हा जुनी पेन्शन कृती समिती, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा समन्वय समिती, राष्टवादी शिक्षक संघटना, जुक्टा संघटना, जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना या संघटनांनी सहभाग घेतला.याप्रसंगी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष माणिक दानवे, उध्दव काळे, सचिव प्रा.नंदकिशोर लेखणार, सहसचिव कैलास जाधव, विकास वाघ, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लहाने, डॉ. सुहास सदाव्रते, राष्टवादी शिक्षक संघटनेचे विलास वायाळ, मराठवाडा शिक्षक संघाचे ज्ञानोबा वरवट्टे, जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे शांताराम तौर, जुक्टा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुग्रीव वासरे, अशोक डोरले, समन्वय समितीचे बाबासाहेब बिडवे, अशोक तनपुरे, राजेश नवल, पी. बी. सुरडकर, राजीव काळे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू, सदानंद निहाळ, प्रेमदास राठोड, हकीम कुरेशी, रमेश आंधळे, मधुकर काकडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन