मंठा शहरातील १०, तर अंभोडा ०१, दहिफळ ०२, पांगरी गो. ०१, हनवतखेडा ०१, हेलस ०१, देवगाव ०१, खोरवड ०४, लिंबखेडा ०२, मालेगाव ०१, नायगाव ०१, नारायणगाव ०१, पांगरी-पाटोदा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर ०५, आष्टी ०१, अकोली ०६, ब्रह्मवडगाव ०१, धामणगाव ०१, को. हदगाव ०१, लि. पिंपरी ०१, लिंगसा ०१, सुखापरी येथील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २३, अंतरवाली ०१, अंतरवाली दा. ०१, बाचेगाव ०१, भायगव्हाण ०१, भेंडाळा ०२, बोडखा ०४, बोरगाव ०१, चापडगाव ०१, दहीगव्हाण ०१, दैठणा ०१, देवडे हदगाव ०२, घोंसी ०१, गुंज ०२, जांब समर्थ ०२, खडका ०२, खालापुरी ०१, खापरदेवी ०२, कोथळा ०१, कु. पिंपळगाव ०२, म. चिंचोली ११, माणेपुरी ०१, मूर्ती ०१, नागोबाची वाडी ०१, राजाटाकळी ०२, राजेगाव ०१, राणी उंचेगाव ०४, साखळगाव ०२, शेवता ०१, शेवगळ ०४, शिवनगाव ०२, तीर्थपुरी ०५, येवला येथील एकास कोरोनाची बाधा झाली आहे.
अंबड तालुक्यातील अंबड शहर ३५, धनगर पिंपळगाव ०२, धनगर पिंपरी १, बदापूर ०१, बक्षीचीवाडी ०१, चुरमापुरी ०१, चिंचखेड ०१ दाढेगाव ०१, दहीपुरी ०१, देशगव्हाण ०४, डोमेगाव ०१, गंगाराम तां. ०१, घुंगर्डे हदगाव ०४, हस्तपोखरी ०१, जामखेड ०५, कावचलवाडी ०१, खडकेश्वर ०२, किनगाव ०६, लालवाडी ०४, लेंभेवाडी १०, लोणार भायगाव ०२, महाकाळा ०२, मा. भायगाव ०१, मार्डी ०१, मठ तां. ०२, नालेवाडी ०१, नांदी ०१, पराडा ०८, पा. पांगरी ०१, रोहिलागड ०१, शहापूर ०२, शिरनेर ०६, साडेगाव ०१, येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर ०९, कुसळी ०४, मांजरगाव ०१, कंडारी ०१, वरुडी ०१, बा. पांगरी ०१, भरडखेडा ०२, चणेगाव ०१, दाभाडी ०१, देव पिपळगाव ०२, धामणगाव ०२, दुधनवाडी ०१, हळदोडा ०१, खरडगाव ०२, मानदेवगाव ०१, राजेवाडी ०१, राला हि. ०१, विल्हाडी ०२, हिवरा ०१, तुपेवाडी येथील दोघांना कोरोनाची लागण झाली.
संस्थात्मक अलगीकरणात ७७३ जण
जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात विविध ७७३ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर ए ब्लॉक -८५, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर बी ब्लॉक ७१, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर सी ब्लॉक ७७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर डी ब्लॉक ४९, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर ई ब्लॉक ३५, के.जी.बी.व्ही. परतूर २९, के.जी.बी.व्ही. मंठा ३५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड १७१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घनसावंगी ६२, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी ६८, घनसावंगी येथे के.जी.बी.व्ही. ४६ जणांना ठेवण्यात आले आहे.