शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जालना रेल्वे स्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:23 AM

रेल्वे स्थानकात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नांदेड रेल्वे विभागाने घेतला आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील रेल्वे स्थानकात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नांदेड रेल्वे विभागाने घेतला आहे. येत्या काही महिन्यात कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे. स्थानकाच्या सुरक्षतेत आता तिस-या डोळ्याची नजर राहणार आहे.येथील रेल्वे स्थानकातून जलदगती आणि पॅसेजर मिळून दररोज ६४ रेल्वे गाड्यांची ये -जा होत असल्याची माहिती आहे. हजारो प्रवाशांनी रेल्वे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र, सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकात नसल्याने प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. औद्योगीक शहर म्हणून ओळख असल्याने शहरातील व्यवसायिकांचे नियमित मुंबई, हैदराबाद, नागपूर आदी शहरात जाणे असते.तपास सुरू आहेजालना येथील रेल्वे स्थानकात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लुटमारीचा अद्यापही शोध लागलेला नाही. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तरी चोरट्याचा शोध घेण्यास साहाय्य झाले असते. अद्यापही या प्रकरणाचा शोध सुरु आहे. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही बसविल्यास अशा घटनांना आळा बसेल.- दिलीप साबळे,पोलीस निरीक्षक रेल्वे

टॅग्स :cctvसीसीटीव्हीrailwayरेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सPoliceपोलिस