शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्षयरोग जनजागृती रॅलीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:49 AM

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती व जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती व जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने सहभाग घेतला.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, आयएमएचे सचिव डॉ. आशितोष सोनी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए.जी. सोळंके, डॉ. योगेश सुरळकर, डॉ. आय. के. जागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद शाळेपासून सतकर कॉम्प्लेक्स या मार्गे काढण्यात आलेल्या रॅलीचा जिल्हा क्षयरोग कार्यालयात समारोप झाला. सीईओ अरोरा यांनी क्षयरोगाबाबात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत उपचार केले जातात, असक डॉ. सोनी यांनी सांगितले. क्षयरोग दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांना या वेळी बक्षीस वाटप करण्यात आले. किशोर आघाम यांनी संचालन केले, विलास जवळेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी