शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

सेम टू सेम फोटोमुळे जुळ्यांना बसला फटका, एक भाऊ मतदानापासून राहिला वंचित

By शिवाजी कदम | Published: May 14, 2024 12:58 PM

मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर एका भावाचे नाव यादीतून कमी केल्याचे समजले, कारणही आले समोर...

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींची नावे कमी केलेली आहे. याचा फटका जालना शहरातील जुळ्या भावंडांना बसला आहे. जुळे असल्यामुळे दोघांचे फोटो यादीमध्ये एकसारखे दिसतात. आयोगाने दोन्ही मतदार एकच असल्याचे समजून एका भावाचे नाव यादीतून कमी केले आहे. यामुळे एका भावास मतदान करता आले नाही. 

यंदाच्या निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने दुबार फोटो असणाऱ्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. यामुळे दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आलेली आहेत. मात्र, प्रक्रियेचा फटका जुळ्या असणाऱ्या मतदारांना बसला आहे.

सारख्या फोटोंमुळे नाव कमी जालना शहरातील रहिवासी असलेल्या मनीत कक्कड व मनजित कक्कड हे जुळे भाऊ अगदी सेम दिसतात. यामुळे त्यांचे फोटोदेखील तंतोतंत जुळतात. मात्र, निवडणूक आयोगाने मनजित कक्कड यांचे नाव मतदार यादीतून कमी केले आहे. मनजित कक्कड हे भाग्यनगर परिसरातील सुरेखा बालक मंदिर येथील मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांचे नाव यादीतून कमी केल्याचे समजले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चौकशी केल्यानंतर सारख्या फोटोंमुळे नाव काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४jalna-pcजालना