शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:44 AM

भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला. जालना-बीड मार्गावरील रामनगर तांडा (ता.अंबड) फाट्यावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.बापू दादाराव खंडागळे (३५,रा. बेलगाव, ता. गेवराई.जि.बीड) व वैष्णवी विष्णू मिठे (६, रा.धनगरपिंप्री) असे मृतांची नावे आहेत.बापू खंंडागळे हे अंबडकडून लग्नाच्या कार्यक्रमाहून बेलगावकडे जात होते. याच वेळी ढाकलगाव (ता. अंबड ) येथील विष्णू सव्वाशे हे पत्नी व साडूची मुलगी वैष्णवी यांना घेवून दुचाकीने अंबडकडे येत होते. दोन्ही दुचाकींची रामनगरतांडा फाट्यावर समोरासमोर धडक झाली. यात वरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर विष्णू सव्वाशे व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच बीट जमादार जे. पी. पिल्ले यांनी घटनास्थी पोहचून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करत मृतदेह उत्तरीय तपासणीठी अंबड रुग्णालयात पाठवले.जखमी पती-पत्नीवर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू