शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

देशातून दोन लाख यात्रेकरू हजला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:05 AM

यंदा देशातून जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू हे हजला जाणार असल्याची माहिती जमाल सिद्दीकी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने हज यात्रेकरूंसाठी सवलत दिली जात होती, या सवलतीचा फायदा विमान कंपन्यांनाच होत होता. हे लक्षात आल्यामुळे ही सवलत रद्द केली आहे. असे असले तरी हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठीच्या तिकिटावरील जीएसटी कमी केला आहे. यंदा देशातून जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू हे हजला जाणार असल्याची माहिती हज समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी रविवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात दिली.हे प्रशिक्षण शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष सिध्दिविनायक मुळे, अतिक खान, एजाज देशमुख, मसूद कुरैशी, शकील खान अहमद चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सिध्दिकी म्हणाले की, हज यात्रेकरूंसाठी हज समितीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते. यावर्षी देशातून दोन लाख तर महाराष्ट्रातून चौदा हजार यात्रेकरू हजला जाणार आहेत. जालना जिल्ह्यातूनही जवळपास ३०० पेक्षा अधिक भाविक हजला जाणार आहेत.हज यात्रेकरूसांठी जालना ते औरंगाबाद अशी स्वतंत्र बससेवा सरू करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. मक्का येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी राहण्याची चांगली सुविधा व्हावी म्हणून महाराष्ट्र हाऊस बांधणार असल्याचेही सिध्दिकी म्हणाले. या प्रशिक्षणास हज यात्रेला जाणा-या भाविकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Haj yatraहज यात्राReligious Placesधार्मिक स्थळे