शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

जालन्यात विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:59 AM

जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.या संदर्भात रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जालन्यातील आरटीओ कार्यालय परिसरात २५ एकर जागेवर हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन राज्यपाल विद्यासागर यांच्या हस्ते १७ सप्टेबरला होणार आहे. या केंद्रात विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, अद्यायावत इमारत तसेच अन्य सुविधांचा समावेश राहणार आहे. यासाठी अंदाजित खर्च हा शंभर कोटी रूपये येईल. हा खर्च केंद्र सरकार आणि विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यावासायिक शिक्षण येथेच मिळणार आहे. पत्रकार परिषदेस भास्कर दानवे, किशोर अग्रवाल यांची उपस्थिती होती.

टॅग्स :universityविद्यापीठraosaheb danveरावसाहेब दानवे