शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
2
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
3
संपादकीय: अभिजात मराठी!
4
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
5
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
6
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
7
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
9
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
10
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
11
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
12
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
13
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
15
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
16
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
17
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
18
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
19
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
20
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञातांनी फोडली बस; अंकुशनगर साखर कारखान्याजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 7:02 PM

घटनेनंतर शहागड बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात केल्या बस रवाना

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. यात बसच्या समोरच्या काचा फुटल्या आहे. ही घटना धुळे ते सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर (महाकाळा) अंकुशनगर साखर कारखान्याजवळ येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.

छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक १ ची बस बीडकडे चालक के. एस. ढगे व वाहक प्रतिभा पाटील घेऊन जात होते. बस अंकुशनगर साखर कारखान्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तींनी गाडीवर दगडफेक केली. यात बसची समोरील आणि वाहकाच्या बाजूची काच फुटली. यात बसचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास करत होते. यात कोणालाही काही दुखापत झाली नाही. 

बसवर दगडफेक झाल्याची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. अज्ञातांनी बस फोडल्याने या मार्गे येणाऱ्या बस शहागड बसस्थानक येथे थांबवण्यात आल्या होत्या. काहीवेळाने दहा ते बारा बस पोलिसांच्या बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या.

टॅग्स :Jalanaजालनाstone peltingदगडफेकCrime Newsगुन्हेगारी