शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चाकूने वार करून पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:24 AM

कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जालना शहरातील मोरंडी मोहल्ला भागात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.शोभा भरत भालेकर (२४ रा. मोरंडी मोहल्ला, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. शोभा भालेकर या सोमवारी सकाळी घरी होत्या. त्यावेळी पती भरत एकनाथ भालेकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून भरत भालेकर याने चाकूने भोसकून शोभा यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनाम्यानंतर मयत महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणी विठ्ठल नाना पाटील (रा. बोरखेडी ता.जि.जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भरत एकनाथ भालेकर विरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि पोवार हे करीत आहेत.दरम्यान, पती-पत्नीमध्ये नेमके कोणत्या कारणावरून वाद झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करून भरत भालेकर याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या घटनेने मोरंडी परिसरात मात्र, एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MurderखूनWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी