शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:13 AM

ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील क्राईस्ट चर्च कॅथेड्रल व टॉम डॉप्सन मेमोरियल या दोन्ही चर्चमध्ये ख्रिश्चन समाज बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासह चर्चच्या विकासासाठी लागणारा निधी टप्प्या- टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.नाताळ सणानिमित्त आ. गोरंट्याल यांनी बुधवारी क्राईस्ट चर्च कॅथेड्रल व टॉम डॉप्सन मेमोरियल या दोन्ही चर्चला भेट देऊन उपस्थित ख्रिश्चन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. ख्रिश्चन समाज बांधवांच्यावतीने आ. गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्राईस्ट चर्च कॅथेड्रल चर्चचे अध्यक्ष रेव्ह. आर. आर. सोजवळ, रेव्ह. एम. डी. जाधव, मराठवाडा धर्म प्रांताचे सचिव विवेक निर्मळ, सुरेश हातागळे, ए. डी. गडकरी, नुतन वसाहत भागातील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चचे अध्यक्ष रेव्ह. बी. बी. कांबळे, डॉ. लालबहाद्दूर कांबळे, सचिव जॉर्ज उगले, खजिनदार अश्विन सिंग, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष शेख महेमूद, न. प. सभापती रमेश गौरक्षक, नगरसेवक महावीर ढक्का, जगदीश भरतिया, माजी नगरसेवक वैभव उगले, विनोद यादव, नगरसेविका मनिषा कांबळे, संजय पाखरे, नितीन गायकवाड, विरेंद्र गायकवाड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :ChristmasनाताळMLAआमदारcommunityसमाजReligious programmeधार्मिक कार्यक्रम