शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

वर्ष उलटूनही काम ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:47 AM

जालना शहरातील बसस्थानकाच्या कामासाठी एक कोटींचा निधी आला. बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली; पण काम अर्धवटच सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील बसस्थानकाच्या कामासाठी एक कोटींचा निधी आला. बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली; पण काम अर्धवटच सोडण्यात आले. परिसरात वाळू, खडीचे ढिगारे वर्षभरापासून तसेच पडून आहे. वर्ष उलटूनही काम ठप्प असून बसस्थानकाचे बकालपण कायम आहे. मूलभूत सुविधांअभावी प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.जालना बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात एक कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. २६ डिसेंबर २०१६ रोजी कंत्राटदाराने बसस्थानकाच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काम अर्धवटच सोडण्यात आले. फर्निचर बसविण्यासाठी जागोजागी खोदून ठेवले आहे. खड्ड्यांमुळे बसस्थानकात धुळीचे लोट आहे. वर्षभरापासून वाळू, खडीचे ढिग बसस्थानक परिसरात पडलेले आहे. त्याचा आता प्रवाशांना ये-जा करताना त्रास होऊ लागला आहे. कोट्यावधीचा निधी आलेला असताना बसस्थानकाचे काम कधी मार्गी लागणार, असा सवाल जालनेकरांकडून केला जात आहे.