शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

तुमची तूर निकषात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:55 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या हमीभाव केंद्रावर ग्रेडरने मनमानी कारभार सुरू केला आहे. क्लीनिंगच्या निकषात तुमची तूर बसत नाही, अशी थातूरमातूर कारणे दिली जात असून, आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या हमीभाव केंद्रावर ग्रेडरने मनमानी कारभार सुरू केला आहे. क्लीनिंगच्या निकषात तुमची तूर बसत नाही, अशी थातूरमातूर कारणे दिली जात असून, आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या वर्षी तूर खरेदीत उडालेला गोंधळ आणि वेअर हाऊसच्या क्षमतेपेंक्षा जिल्ह्यात झालेली तूर खरेदी यामुळे नाफेडने आधीपासूनच हमीभावाने तूर खरेदीबाबत विविध कडक निकष लावले आहेत. त्यामुळे शेतमालातील आर्द्रता, काडीकचरा, किडीचे प्रमाण आदी निकष लावले आहे. याची बारकाईने तपासणी करण्यासाठी हमीभाव केंद्रावर ग्रेडरची नियुक्ती केली आहे. मात्र शेतक-यांचा शेतमाल निकषात बसत नसल्याचे शेतक-यांना सांगण्यात येत आहे. मालाची क्लिनिंग करूनच माल विक्रीस आणण्याचे फर्मान ग्रेडर सोडत आहे. मात्र, मध्यस्थीच्या मार्फत शेतक-यांना गाठून प्रति क्विंटल २०० रूपये याप्रमाणे दिल्यास तूर विक्री करून देत असल्याचे प्रकार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभाव केंद्रावर सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दुस-या टप्यातील तूर खरेदीची १५ मे मुदत आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत साडेचार हजार शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची तूर विक्री बाकी आहे. परिणामी तूर विक्रीसाठी शेतक-यांची लगबग सुरू असताना ग्रेडरच्या ताठर भूमिकेमुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड