जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १०८ शाळांपैकी १०३ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. जळगाव तालुक्यातील १०८ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दरम्यान, या शाळांपैकी १०३ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा
सार्वजनिक विद्यालय, असोदा., माध्यमिक विद्यालय, चिंचोली., माध्यमिक विद्यालय, उमाळे., आव्हाणे हायस्कूल, आव्हाणे., पंडित नेहरू विद्यालय, ममुराबाद., आदर्श विद्यालय, कानळदा., अभिमान वारके विद्यालय, विदगाव., सपकाळे माध्यमिक विद्यालय, धामणगाव., सीताराम चौधरी स्कूल, किनोद., सरस्वती विद्यालय, अमोदे., गोटूभाई सोनवणे विद्यालय, मोहाडी., शानभाग विद्यालय, सावखेडा., बारी समाज विद्यालय, शिरसोली., एच.जे. पाटील विद्यालय, शिरसोली., माध्यमिक विद्यालय, वावडदे., निलेश ब्राह्मणेचा विद्यालय, विटनेऱ, माध्यमिक विद्यालय, बोरनार., माध्यमिक विद्यालय, पाथरी., महात्मा गांधी विद्यालय, भादली., माध्यमिक विद्यालय, भोलाणे., विकास विद्यालय, जळगाव खुर्द., न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, कन्या माध्यमिक विद्यालय, केएसटी उर्दू हायस्कूल नशिराबाद., जय हिंदी विद्यालय, कडगाव, माध्यमिक विद्यालय खेडी बुद्रूक., युनिक उर्दू स्कूल, शिरसोली नाका., माध्यमिक विद्यालय खेडी बुद्रुक., आदिवासी आश्रम स्कूल, डोमगाव., माध्यमिक विद्यालय, म्हसावद., सेकंडरी स्कूल, कुसुंबा., माध्यमिक विद्यालय, आव्हाणे., माध्यमिक विद्यालय, करंज़, विवेकानंद प्रतिष्ठान, सावखेडा., पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसोली., आर.आर. विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, भाऊसाहेब राऊत विद्यालय, घुले विद्यालय, ला.ना. विद्यालय, विद्यानिकेतन विद्यालय, नंदिनीबाई विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, इकरा स्कूल, रोझलँड स्कूल, प्रगती माध्यमिक विद्यालय, लुंकड कन्या शाळा, महाराणा प्रताप विद्यालय, ग्रामविकास विद्यालय, मुंदडे स्कूल, प्रिंप्राळा अँग्लो उर्दू हायस्कूल, जिजामाता विद्यालय, बहिणाबाई विद्यालय, शकुंतला विद्यालय, केसीई माध्यमिक विद्यालय, ओरियन स्कूल, भगीरथ स्कूल, बाहेती विद्यालय, सेंट टेरेसा स्कूल, उज्ज्वल स्कूल, यादव पाटील विद्यालय, श्रीराम विद्यालय, जय दुर्गा विद्यालय, इकरा शाहीन विद्यालय, मिल्लत स्कूल, मेहरूण माध्यमिक विद्यालय, सिद्धिविनायक विद्यालय, बीयूएन रायसोनी, शारदा विद्यालय, काशिबाई उखाजी विद्यालय, चौबे स्कूल, के.के. उर्दू स्कूल, महानगरपालिका माध्यमिक विद्यालय, हरदासराम विद्यालय, आदर्श सिंधी स्कूल, खुबचंद सागरमल विद्यालय, निमखेडी माध्यमिक विद्यालय, बीयूएन रायसोनी मराठी शाळा, इकरा पब्लिक स्कूल, घनश्यामनगर माध्यमिक विद्यालय, राज विद्यालय, प्रतिभा विद्यालय, चांदसरकर विद्यालय, श्रद्धा कॉलनी माध्यमिक विद्यालय, अभिनव विद्यालय, प्रेमाबाई जैन विद्यालय, संस्कृती विद्यालय, अलफैज स्कूल, न्यू सेकंडरी स्कूल, जळगाव उर्दू स्कूल, शिव कॉलनी माध्यमिक विद्यालय, विद्या स्कूल, बी.एम. पाटील विद्यालय, सिग्नेट विद्यालय, सुभद्रा चौधरी विद्यालय, माध्यमिक विद्यालय, अनुभूती स्कूल, आयडियल स्कूल, आर.बी. पाटील विद्यालय, जळगाव.
००००००००००
ग्रामीण भागातील एकूण शाळा : ३८
शंभर टक्के गुण मिळविणा-या शाळा : ३६
------
शहरी भागातील एकूण शाळा : ७०
शंभर टक्के गुण मिळविणा-या शाळा : ६७