शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

जळगाव मनपा इमारतीवर नजर ठेवणार 116 सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Published: June 14, 2017 5:12 PM

44 लाख रुपये खचरून तब्बल 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - मनपाच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीवर नजर ठेवण्यासाठी 44 लाख रुपये खचरून तब्बल 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने दिला आहे. येत्या महासभेत त्यावर निर्णय होणार आहे. मनपाच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश कक्ष तसेच बाहेर पार्किगच्या बाजूने कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र ही यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. त्यातच प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने देखरेख ठेवण्यात अडचण येत होती. त्यामुळे प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार प्रत्येक मजल्यावर सुमारे 6 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सभागृहात व पर्ा्िकगचा परिसर मिळून एकूण 116 कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 44 लाख 24 हजार 914 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यात दोन डिस्पेलचाही समावेश आहे. या खर्चास मंजुरी देण्यासह यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुधारणा करून या खर्चाची तरतूद करण्याची शिफारसही प्रशासनाने केली आहे.