शहरं
Join us  
Trending Stories
1
दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 
2
Srinivasa Vanga तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू 
3
केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी
4
Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण
5
Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास
6
५०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग: ६ राशींना दिवाळीत लॉटरीत लाभ, व्यापारात नफा; नोकरीत फायदा!
7
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती; भारताविरूद्धच्या मालिकेआधी निर्णय
8
आयुष्य उजळून टाकणारी "सराफी पेढी", नेहा शितोळेने सांगितला अशोक मामांसोबतचा विशेष अनुभव
9
Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट
10
ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२४: नवीन संबंध जुळण्याची शक्यता, मानसिक स्वास्थ्य लाभेल!
13
भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी
14
प्रवासी म्हणाला, "कोई भी जिंदा नहीं बचेगा..."; एअरपोर्टवर उडाली खळबळ अन्...
15
SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची?
16
"मी मुलगा असते तर...", सिमी गरेवालसमोर प्रियंका चोप्राने व्यक्त केली होती खंत
17
दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार
18
अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर
19
वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
20
रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

जळगावमध्ये १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 3:33 PM

योगिता हिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

जळगाव : रामेश्वर कॉलनीत योगिता लिलाधर जयकर (१५, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ) या मुलीने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. योगिता हिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री योगिता घराशेजारील एका रिकाम्या खोलीत आली. तेथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७.३० वाजता ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी योगिता हिला खाली उतरवून दोन रुग्णालयांमध्ये नेले. तत्पूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. योगिता ही कुटुंबीयांसह राहत होती. उपनिरीक्षक संदीप पाटील व कॉ.विश्वजित सोनवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते. योगिताच्या पश्चात आई, मोठी बहिण व लहान भाऊ असा परिवार आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"

बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र 

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

CoronaVirus News : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस