जळगाव : जिल्'ात रविवारी पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला व एकाच दिवसात तब्बल १६३ रुग्ण आढळून आले आहे़ ही आतपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या १२ दिवसात पाचव्यांदा रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे़ यामुळे रुग्णसंख्या आता २४०२ वर पोहोचली आहे़जिल्'ात रविवारी बोदवड वगळता सर्वच तालुक्यात रुग्ण आढळून आले यात सर्वाधिक जळगाव शहर ४०, चोपडा तालुक्यात २७ रुग्ण आढळले आहेत़ यानंतर भडगाव १८, भुसावळ व पारोळा प्रत्येकी १३ व रावेर १२ हे तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये एकेरी रुग्णसंख्या आहे़९० रुग्ण घेताहेत बाहेर उपचारबाधितांपैकी ९० रुग्ण हे बाहेरच्या जिल्'ात उपचार घेत असून जिल्'ाची रुग्णसंख्या ही २४०२ असल्याचे प्रशासनाने कळविले आहे़ बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४३७ आहे.पाच जणांचा मृत्यूरविवारी पुन्हा पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ १६ जून तसेच २० जून रोजी झालेल्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली आहे़ मृतांची संख्या आता १६९ झाली आहे.अशी होती शंभरी९ जून - ११६१० जून -११५११ जून- १३०१८ जून - १३५२१ जून - १६३महापालिका ४४४मृत्यू २७बरे झालेले २७३जिल्हा १९५८मृत्यू १४२बरे झालेले ११६४