शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

१ कोटी ७४ लाखांच्या सोलर दिव्यांची कामे थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:29 PM

जळगाव : निधी खर्च करण्यासंदर्भात असलेली मुदतवाढही संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात येणाऱ्या १ कोटी ७४ लाखांच्या ...

जळगाव : निधी खर्च करण्यासंदर्भात असलेली मुदतवाढही संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात येणाऱ्या १ कोटी ७४ लाखांच्या सोलर दिव्यांची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते़जि़ प़ च्या समाजकल्याण विभागातून २०१८-२०१९ या वषार्साठी १ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून २२६ सोलर दिवे बसविण्याच्या कामांना ३ जानेवारी रोजी सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली होती़ ही कामे सेस फंडातून होणार असल्याने हा निधी २०१८-२०१९ या वित्तीय वर्षात खर्च करणे अपेक्षित होते, मात्र तेव्हा निधी खर्च न झाल्याने सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती़ मात्र हा कालावधीही उलटून नंतर निविदा प्रक्रिया राबविली जात होती़ मात्र मिळालेली मुदवाढही संपल्याने ही कामे मंजूर झाल्यास जिल्हा परिषदेच्या अधिनियमांचे उल्लंघन होईल, तसेच आर्थिक अनियमितता वाढेल त्यामुळे ही कामे रद्द करावी व या कामांची ईटेंडर प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सदस्य महाजन यांनी केली होती़ यावर सीईओंनी ही कामे थांबविली आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव