शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २५ रुग्णवाहिका मृत्यूशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 8:49 PM

खरेदीच्या हालचाली : शासनाकडे प्रस्ताव दिल्याची माहिती

जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना असलेल्या रुग्णवाहिकांपैकी २५ रुग्णवाहिका यांचा कार्यकाळ संपला असून नवीन रुग्णवाहिका घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच शासन खरेदी करून देणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली. ७७ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १ रुग्णवाहिका कार्यरत आहे.रुग्णवाहिकांचाच विमा नाहीजिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकांचा विमा काढला जातो, मात्र, जिल्ह्यात या रुग्णवाहिकांचा विमाच काढला गेलेला नाही. यासाठी आता प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून त्यासाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचे समजते.दोन रुग्णवाहिकांचा अपघातजिल्ह्यातील कानळदा व कुऱ्हा या दोन आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचा अपघात झाल्याने त्या पूर्णत: निकामी झाल्या होत्या. त्या ठिकाणी आता पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. शिवाय नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.कॉल घटलेआरोग्य केंद्रांमधून जिल्हा रुग्णालयात रुग्ण हलविण्यासाठी रुग्णवाहिका असतातच मात्र, गेल्या वर्षी कोविड असल्याने ही सेवा बंदच होती, शिवाय आताही रुग्णवाढत असल्याने लोकही या रुग्णवाहिकेत येण्यासाठी घाबरत असल्याने या रुग्णवाहिकांचे कॉल कमीच असल्याची माहिती आहे. शिवाय १०२ व १०८ रुग्णवाहिका आल्यामुळे यांचे मोठे सहकार्य होत असल्याचे सांगितले जात आहे.७७ आरोग्य केंद्रजिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येकी एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. यातील २५ रुग्णवाहिका या काहींचा २ लाख किमी किंवा दहा वर्ष कार्यकाळ अशा मुदत संपलेल्या आहेत. मात्र, दुरुस्त करून त्यांच्यावर गाडा हाकला जात आहे. उर्वरित ५२ रुग्णवाहिका सुस्थितीत असून यातून औषधांची ने-आण, रुग्णांची ने-आण केली जात असते. प्रसूतीसाठी घरून रुग्णालयात व रुग्णालयातून घरी अशी सेवा यातून दिली जात असते.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव