शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

जळगाव येथे आधार लिंकींगच्या बहाण्याने तरुणीला 25 हजाराचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:14 PM

‘सायबर क्राईम‘कडे तक्रार

ठळक मुद्देआईने दिला मुलीचा मोबाईल क्रमांकपासवर्ड सांगताच खात्यातून पैसे काढल्याचा संदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- बँकेतून कर्मचारी बोलतोय, आपले खाते आधार लिंक करावे लागेल, असा मोबाईवरुन संपर्क साधत एटीएमचा पासवर्ड विचारुन भामटय़ाने गोदावरी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला 25 हजारात गंडविल़े याप्रकरणी तरुणीने सायबर क्राईम विभागात तक्रार केली आह़ेगोदावरी कृषी महविद्यालयात कोमल चव्हाण रा़ अकलूज ही विद्यार्थीनी शिक्षण घेत आह़े  शिक्षणाकामी ती जळगावात वास्तव्यास आह़े बॅँकेच्या व्यवहारासाठी तिने आईचे एटीएम तिच्याजवळ ठेवले होत़ेआईने दिला मुलीचा मोबाईल क्रमांककोमलच्या आईचे बेलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आह़े भामटय़ाने 21 रोजी कोमलच्या आईला फोन केला़ तुमच्या खात्याला आधार लिंक झालेले नाही. त्यामुळे बॅँक खाते ब्लॉक होवू शकते, असे सांगत एटीएमचा पासवर्ड मिळविण्याचा प्रयत्न केला़ आईने मुलगी कोमल हिचा मोबाईल क्रमांक देऊन तिच्याशी बोला असे सांगितल़े कोमलच्या आईकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर 21 रोजी सायंकाळी भामटय़ाने कोमलला फोन केला़ बॅकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवित पुन्हा आधार लिंक करायचे सांगत एटीएमकार्डचा पासवर्ड विचारला़ कोमलने त्यावर विश्वास ठेवून पासवर्ड सांगितला़ अन् काही मिनिटातच कोमलला मोबाईलवर खात्यातून 25 हजार रुपये काढल्याचा संदेश मिळाला़उर्वरीत 27 हजार काढून घेतल्याने वाचले25 हजार रुपये काढल्याचा संदेश मिळाल्यावर कोमलला फसवूणक झाल्याचे लक्षात आल़े तिने तत्काळ परिसरातील एटीएम मशीन गाठल़े व खात्यावरील उर्वरीत 27 हजाराची रोकड काढून घेतली़ कोमलच्या प्रसंगावधानामुळे 27 हजार रुपये बचावल़े याप्रकरणी कोमल हिने पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर क्राईम शाखेत तक्रार सादर केली.