शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

जळगावमध्ये युपीआयचा खात्याची माहिती चोरून युवतीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

By ajay.patil | Published: May 14, 2023 4:51 PM

शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव - शहरातील प्रताप नगरातील तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमधून तीच्या युपीआय खात्याची माहिती चोरुन त्याव्दारे ३ लाख १५ हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातीलल प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (वय २९) ही तरुणी राहते,  ही युवती खासगी नोकरी करते, १२ ते १३ मे दरम्यान, अज्ञातांनी अनुजाचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले. त्यानंतर अनधिकृतपणे तिच्याकडील लॅपटॉप तसेच मोबाईलचे पासवर्ड चोरून, अज्ञातांनी अनुजाच्या युपीआय चा संपुर्ण डाटा चोरून घेत, ते लॉगीन केले. तसेच अनुजाच्या आयसीआयसीआय बँकेंच्या खात्यातून १ लाख २५ हजार तर एचडीएचफसीच्या खात्यातील १ लाख ९० हजार अशी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने वळवून तिची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अनुजाने शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव