शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

328 कुटुंबांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:02 PM

झोपडपट्टीतील विस्थापीतांना दिलासा मिळणार

ठळक मुद्देघरकुलांचे काम वर्षभरात होणार पूर्णशासनाचा 80 टक्के निधी
जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको परिसरात 472 घरकुलांच्या योजनेला मंजूरी मिळाली होती. त्यापैकी 76 घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 252 घरकुलांचे काम याआधीच पूर्ण झाले असून, एकुण 328 लाभाथ्र्याना एप्रिल अखेर्पयत या घरकुलांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती अभियंता सोनगिरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शहरातील दांडेकर नगर झोपडपट्टीतील विस्थापीतांना या घरकुलांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून या घरकुलांचे काम सुरु होते. अनेक वर्षापासून स्वत:च्या घराचे स्वपA पाहत असलेल्या लाभाथ्र्याना या घरांचे वाटप होणार आहे. 144 घरकुलांचे काम वर्षभरात होणार पूर्ण472 मंजूर घरकुलांपैकी 328 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 144 लाभाथ्र्यांसाठी याच भागात पंतप्रधान आवास योजनेतून 156 घरकुले बांधण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे. तांत्रिक बाबींना मान्यता मिळाल्यानंतर या घरकुलांच्या कामांना देखील सुरुवात केली होणार आहे. सध्या घरकुलांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून, अंतीम मान्यता मिळाल्यानंतर आराखडा शासनाला पाठविण्यात येणार आहे. शासनाचा 80 टक्के निधी घरकुलांसाठी 10 कोटी 82 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात 80 टक्के निधी केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात आला. तर 10 टक्के मनपा व 10 टक्के निधी लाभाथ्र्याकडून घेण्यात आला. आकर्षक 9 इमारती तयार करण्यात आल्या असून, रंगरंगोटीचे काम सध्या सुरु आहे. किरकोळ रस्ते व गटारीचे काम अपूर्ण असून ते देखील आठ दिवसात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सोनगिरे यांनी दिली.