शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: भाजपचेच सरकार बनणार; मतमोजणीपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांचा दावा
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
5
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
7
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
8
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
9
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
10
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
11
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
12
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
13
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
14
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
15
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
16
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
17
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
18
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
19
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
20
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?

मुक्ताईनगरात पोषण आहार शिजविण्याचे 45 लाखाचे अनुदान रखडले

By admin | Published: June 17, 2017 5:36 PM

पोषण आहार शिजविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे धान्य वगळता लागणारी

ऑनलाईन लोकमतमुक्ताईनगर, जळगाव, दि. 17 -  तालुक्यातील 200 अंगणवाडय़ांमध्ये पोषण आहार शिजविणा:या 131 महिला बचत गटांचे   गेल्या 6 महिन्यांचे 45 लाख रुपये अनुदान थकले आहे.     पोषण आहार शिजविण्यासाठी  शासनाकडून देण्यात येणारे धान्य वगळता लागणारी इतर सामुग्री व भाजीपाला आदींवर बचत गटांकडून खर्च केला जातो. आहार शिजविण्याचे जवाबदारी पार पाडली जाते यासाठी एकात्मिक बालविकास विभागाकडून विद्यार्थी संख्येवर निर्धारित रक्कम बचत गटांना महिन्याकाठी अदा केली जाते.   तालुक्यातील 131 बचत गटांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही अनुदान देण्यात आले नाही. जून महिना निम्मा उलटला, मात्र  अनुदान नसल्याने बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहे. अनेक बचत गटाच्या महिला एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या चकरा मारीत आहे.