ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 13 - आशिया महामार्गावर भुसावळनजीक एका हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने कारवाई करून 44 हजार 947 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली़ या कारवाईने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आह़े या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सुनील थोरात यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी अशपाक हिरा गवळी व अजहर रफीक गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
भुसावळला 45 हजारांचे विदेशी मद्य जप्त
By admin | Published: May 13, 2017 6:06 PM