शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ब्राह्मणे येथे मातीची भिंत कोसळून २ मुले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 9:15 PM

अमळनेर : ग्रामस्थांमुळे वाचले आईवडिलांचे प्राण

अमळनेर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सुरू असलेल्या झिमझीम पावसाने तालुक्यातील बाह्मणे येथील मातीचे घर भिजून त्याची भिंत शेजारील पत्र्याच्या शेडवर पडली. त्याखाली कुटुंब दबले गेले. ग्रामस्थांच्या मदतीमुळे आईवडीलांचे प्रण वाचू शकले. मात्र मातीखाली दबलेली २ मुले जागीच ठार झाली. ही घटना १ आॅगस्ट रोजी मध्यरात्री घडली.गेल्या चार दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलल्या पावसामुळे नागरिकांना सूर्याचे दर्शन झालेले नाही. रिमझिम पाऊस सुरू असल्याने जुनी मातीची घरे पूर्णपणे आली होऊन जड झाली आहेत.ब्राह्मणे येथे शेतमजुरी करणारे पुना सदा पावरा हा पत्नी शांताबाई, तसेच मुले जितेश (वय ७) व राहुल (५) यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने त्यांचे कुटुंब त्याखाली दबले गेले. कुटुंबीयांची आरडाओरड ग्रामस्थांना ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रवीण पाटील, नितीन पाटील, संतोष पाटील, गुणवंत पाटील, प्रतीक पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, किशोर पाटील यांनी त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. मिळेल त्या साहित्याने आई-वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र मलब्यामुळे गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्य झाला. त्यांना प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व मुलांचे शव विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.