शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 700 कोटी

By admin | Published: April 08, 2017 1:32 PM

जिल्ह्यात 22 हजार 765 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

गिरीश महाजन यांचे प्रय} : 22 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणारजळगाव : जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी 700 कोटींची तरतूद करण्यात आली असून याव्दारे जिल्ह्यात 22 हजार 765 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढावी म्हणून जिल्ह्यातील 17 प्रकल्पांच्या कामांना चालना देण्याचे नियोजन तापी पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 2016-17 या अर्थसंकल्पीय वर्षात 17 प्रकल्पांकरिता 476.38 कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या वाघूर प्रकल्पासाठी 409 कोटींची तरतूद करून कामांना गती देण्यात आली आहे. वाघूर उपसा सिंचन योजनेमधील जामनेर, गारखेडा, व गाडेगाव या शाखांमार्फत 12245 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या 699.48 कोटी रकमेस शासनस्तरावरून सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच अटगव्हाण व दिघी -3 साठवण तलाव या दोन प्रकल्पांनाही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. प्रकल्पनिहाय आर्थिक तरतूदसिंचन प्रकल्पांसाठी 2017-18 या वर्षात 211.19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय तरतूद पुढील प्रमाणे आहे. रक्कम कोटीत. वाघूर- 84.75, वरखेडे लोंढे 40.00, निमA तापी (पाडळसे)- 25.00, शेळगाव बॅरेज - 25.00, कांग योजना- 18.00