शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

81 पोस्टर्स, मॉडेल्सची विद्यापीठ स्तरावर निवड

By admin | Published: January 05, 2017 11:16 PM

आविष्कार 2016 स्पर्धा : विद्यापीठस्तरावरील स्पर्धेत करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व, 12 व 13 जानेवारीला आयोजन

धुळे : शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘आविष्कार 2016’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून एकूण 81 संशोधनपर पोस्टर्स व मॉडेल्स उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये आर.सी. पटेल कॉलेज शिरपूर, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे आणि ङो.बी. पाटील महाविद्यालय धुळ्याने बाजी मारलेली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 72 महाविद्यालये 324 पोस्टर आणि 28 मॉडेल्सचा सहभागी झाले होते. सहा गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यापीठस्तरावरील स्पर्धा 12 व 13 जानेवारी रोजी होणार आहे.विद्यापीठस्तरावर निवड झालेली उपकरणे :मानव्यशास्त्र, भाषा व फाईन आर्ट  पदवी विभाग : उमेश सिरसाठ, भूषण पाटील (पी.एस.वाडिले, आर्टस् कॉलेज थाळनेर, ता.शिरपूर),  प्रियंका पाटील (ङोड.बी.पाटील, कॉलेज, धुळे),  अमर अग्रवाल, उत्सव जोशी (आर.सी. पटेल कॉलेज, शिरपूर),  रोशन सोनवणे, राहुलसिंग राजपूत (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर),  लक्ष्मी कचवे, निकिता कुलकर्णी (ङोड.बी. पाटील कॉलेज, धुळे), रूपाली साळुंके (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे).पदव्युत्तर विभाग : धारासिंग पाडवी (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे),  ईश्वरी खंडेलवाल (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे),  अमिर निसार झारी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल वर्क कॉलेज, मोराणे, ता.धुळे), मनोज ठाकरे, गोरख साबळे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे).एम.फिल, पीएच्.डी विभाग : हर्षदा बोरसे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे),  मनीष सोनवणे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे).शिक्षक : विजय बुझडे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे),  विजया अहिरे, मनोजकुमार सोनवणे (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर),  कैलास बोरसे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे),  योगिता पाटील, रूचिका गजभिये (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर),  गंगाधर ढगे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे).कॉमर्स, व्यवस्थापन आणि विधीपदवी विभाग : प्रियंका गोदवानी (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), मयूरेश पातुंडेकर, प्रतीक विसपुते (पालेशा कॉमर्स कॉलेज, धुळे), प्रतिभा भवरे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे), जागृती चंद्रात्रे, ऐश्वर्या पाटील (ङोड.बी.पाटील कॉलेज, धुळे).पदव्युत्तर विभाग :  पूजा वानखेडे, माधुरी जैन ( विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे),  जुबेर शेख ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे).एम.फिल., पीएच्.डी. : शेतिया योगेश शबिलदास (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर).शिक्षक : हेमंत जोशी (पालेशा कॉमर्स कॉलेज, धुळे), सचिन सुराणा, राजेश मकासरे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे).मूलभूत विज्ञानपदवी विभाग : राहुल माळी (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे),  दिप्ती गिरनार, महेश गुरव, शुभम यादव (आर.सी.पटेल कॉलेज शिरपूर),  निकिता पवार, रूपाली मंदरे, (ङोड.बी. कॉलेज, धुळे), ऐश्वर्या निकम (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), गौरव सावंत, राहुल पाटील ( ङोड.बी. कॉलेज, धुळे),  हर्षल सोनवणे, योगेश सोनवणे (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), योगिता पाटील, मंजूषा खैरनार (कला, वाणिज्य महाविद्यालय, नगाव, ता.धुळे).एम.फिल, पीएच्.डी विभाग : रघुनाथ महाजन (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), एन.ए.पाटील, ए.एम.काटे (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे), दिपक नगराळे (ङोड.बी.कॉलेज, धुळे), नरेंद्र मोकाशे (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर), छाया गावित (विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे).शिक्षक : चंद्रशेखर निकम (कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, सोनगीर) सुनील मोने (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर),  संजय बच्छाव (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर),  लखन चौधरी (एसपीडीएम कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, शिरपूर), संदीप पाटील (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), अमृता भंडारी (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर), शिवाजी पाटील (आर.डी.देवरे कला, विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता.साक्री).मेडिसिन आणि फार्मसीपदवी : अक्षय पाटील, नीलेश गिरासे (आर.सी.पटेल, शिरपूर), सुवर्णा भंडारी, सृष्टी केदार, अपर्णा खांडेकर, माधुरी विसपुते ( डॉ.पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), शुभम चौधरी (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर), दीपाली पाटील, प्रसाद आमले (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर), चारूहास खैरनार, सोनाली नहार (एच.आर.पटेल, कॉलेज, शिरपूर), पूूनम मराठे (आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूर).पदव्युत्तर विभाग : प्रचिती पाटील (एच.आर.पटेल, कॉलेज, शिरपूर), उज्वला पाटील, महेश मोरे (एच.आर.पटेल कॉलेज, शिरपूर), रूपाली पाटील (एच.आर.पटेल, कॉलेज, शिरपूर), स्वप्नाली महाजन (आर.सी.पटेल, कॉलेज, शिरपूर).एम.फिल, पीएच्.डी.: जमीर खान (एच.आर.पटेल कॉलेज, शिरपूर), प्रशांत पाटील (एच.आर.पटेल, कॉलेज शिरपूर), उज्ज्वलदीप देवरे (आर.सी.पटेल, कॉलेज शिरपूर).शिक्षक : शैलेश पाटील, मिनल पाटील (ए.आर.ए.कॉलेज ऑफ फार्मसी, धुळे), विवेकानंद चातप (एच.आर.पटेल, कॉलेज, शिरपूर), हर्षल भंडारी (ए.आर.ए. कॉलेज ऑफ फार्मसी, धुळे), जी.ए.गिरनार, एच.एस.महाजन (आर.सी.पटेल कॉलेज शिरपूर).या स्पर्धेत पदवीमध्ये 153 स्पर्धक, पदव्युत्तर 58, पदव्युत्तर संशोधक 23, प्राध्यापक 119 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी आपले मॉडेल्स या वेळी सादर केले होते. याचा निकाल उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यापासून विद्याथ्र्याची विद्यापीठ स्तरासाठी तयारी सुरू झाली             आहे.